Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

Kylian Mbappe leads FIFA World Cup 2026 Golden Boot race: फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत फ्रान्सचा सुपरस्टार किलियन एम्बापे जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने गोल्डन बूटच्या शर्यतीत लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.
Kylian Mbappe leads FIFA World Cup 2026 Golden Boot race

Kylian Mbappe leads FIFA World Cup 2026 Golden Boot race

esakal

Updated on

Mbappe overtakes Lionel Messi in Golden Boot standings: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत नॉर्वे, फ्रान्स आणि मेक्सिको यांनीही उप उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश पक्का केला आहे. नॉर्वे व कोट डी आयव्हरी यांच्यातला सामना चुरशीचा झाला आणि नॉर्वेने २-१ अशी बाजी मारली. फ्रान्सनेही स्वीडनवर ३-० असा विजय मिळवला, परंतु पहिल्या हाफमध्ये स्वीडनच्या बवाचाने माजी विजेत्यांना हतबल केलेले पाहिले... मेक्सिकोला इक्वेडोरवर २-० असा विजय मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या तिन्ही सामन्यांत अनेक विक्रमांची नोंद झाली, परंतु किलियन एम्बापेची ( Kylian Mbappe )कामगिरी खास ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com