

Danny Pandit’s Audio Featured by La Liga
Sakal
प्रसिद्ध मराठी सोशल मिडिया इन्फ्ल्युएंसर डॅनी पंडितचा 'झटपट पटापट रांगोळी काढा पटापट' या गाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
ला लीगाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरही डॅनी पंडितच्या 'झटपट पटापट..' गाण्याचा वापर करून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये विविध सामन्यांमधील खेळाडूंच्या पासेसचे एडिटिंग करण्यात आले आहे.