

Lakshya Sen Injur
sakal
हॉर्सेन्स (डेन्मार्क) : भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन कोपरा दुखावल्यामुळे थॉमस करंडकाच्या उपांत्य फेरीत खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी किदांबी श्रीाकांत याला भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आले. भारत-फ्रान्स यांच्यामध्ये उपांत्य फेरीची लढत रंगली.