All England Open: आता 'लक्ष्य' ऐतिहासिक विजेतेपद! Lakshya Sen ने अंतिम फेरी गाठून घडवलाय इतिहास

Lakshya Sen Enters All England Open Final: लक्ष्य सेन याच्याकडे प्रकाश पदुकोण व पुलेला गोपीचंद यांच्यानंतर ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची संधी असणार आहे. त्याने अंतिम फेरीत धडक मारत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Lakshya Sen

Lakshya Sen

Sakal

Updated on

लक्ष्य सेन याच्याकडे प्रकाश पदुकोण व पुलेला गोपीचंद यांच्यानंतर ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची संधी असणार आहे.भारताचा अनुभवी खेळाडू लक्ष्य सेन याने शनिवारी (ता. ७) झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत कॅनडाच्या व्हिक्टर लाई याच्यावर तीन गेममध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.

<div class="paragraphs"><p>Lakshya Sen</p></div>
Indonesia Open Badminton: भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात; इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन, पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेनचा पराभव!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com