हिऱ्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो, आठवड्याला १०-१२ कोटी उडवतो; ललित मोदींनी सांगितलं एवढा पैसा येतो कुठून?

Lalit Modi Interview कुणासाठी मी माझी जीवनशैली बदलणार नाही आणि आठवड्याला १० ते १२ कोटी खर्च करतो असं ललित मोदींनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. तसंच मी काही चुकीचं केलं नाही असंही ते म्हणालेत.
Lalit Modi Opens Up on Wealth and Lavish Spending

Lalit Modi Opens Up on Wealth and Lavish Spending

Esakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची सुरुवात करणारे ललित मोदी सध्या भारतातून फरार आहेत. ते लंडनमध्ये असून मध्यंतरी सुष्मिता सेनसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आले होते. आता त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीची चर्चा होत आहे. या मुलाखतीत त्यांनी भारतात त्यांच्यावर असलेले आरोप फेटाळून लावत स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगितलंय. कुणासाठी मी माझी जीवनशैली बदलणार नाही आणि आठवड्याला १० ते १२ कोटी खर्च करतो असंही ललित मोदींनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com