Croatia vs Portugal FIFA World Cup 2026
ESAKAL
Croatia vs Portugal: Last Dance for Ronaldo or Modric in Toronto? फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत आज दोन दिग्गजांची खरी कसोटी लागणार आहे... ऐकिकडे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, तर दुसरीकडे क्रोएशियाच्या लुका मॉड्रिच... विविध क्लब व राष्ट्रीय संघांकडून मैदान गाजवणारे हे दोन दिग्गज आज समोरासमोर येणार आहेत. या दोघांपैकी एकाचे आज वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न तुटणार आहे...