Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Sir Garfield Sobers Dies News: वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. सोबर्स यांची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.
Sir Garfield Sobers Dies

Sir Garfield Sobers Dies

ESakal

Updated on

क्रिकेट जगताला अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू खेळाडू आणि क्रीडा इतिहासातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींपैकी एक असलेले सर गार्फिल्ड सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या केवळ दोन आठवडे आधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने क्रीडा जगतात शोक व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com