T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

Lhuan-Dre Pretorius सीएसए टी-२० चॅलेंजमध्ये टायटन्सकडून खेळताना Lhuan-Dre Pretoriusने नाइट्सविरुद्ध नाबाद १८८ धावांची वादळी खेळी केली. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा तब्बल १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
Chris Gayle’s 13-Year T20 Record Finally Broken

Chris Gayle’s 13-Year T20 Record Finally Broken

Esakal

Updated on: 

दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज लुआन-ड्रे प्रेटोरियसनं टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलाय. सीएसए टी-२० चॅलेंजमध्ये टायटन्सकडून खेळताना नाइट्सविरुद्ध त्याने नाबाद १८८ धावांची वादळी खेळी केली. या खेळीसह त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा तब्बल १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com