
Lionel Messi
Sakal
अर्जेंटिना फुटबॉल संघाचा केरळ दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मेस्सीच्या आगमनाची उत्सुकता असलेल्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
आयोजकांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु सामन्याचे आयोजन मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते.