Lionel Messi : अर्जेंटिनाच्या कर्णधाराने इतिहास रचला, ६६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू...

Lionel Messi breaks 66-year-old World Cup record: फुटबॉलचा महानायक लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांवर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. मेस्सीने तब्बल ६६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
Lionel Messi creates history in FIFA World Cup 2026 Final

Lionel Messi creates history in FIFA World Cup 2026 Final

esakal

Updated on

Lionel Messi creates history in FIFA World Cup 2026 Final: जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, हा आपल्या कारकीर्दितील शेवटचा वर्ल्ड कप खेळतोय... अर्जेंटिनाचा कर्णधार स्पेनविरुद्धच्या फायनलसाठी सज्ज झालेला असताना नावावर आणखी एक पराक्रम केला. मेस्सीने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये अनेक विक्रम नावावर केले, परंतु आजचा विक्रम हा खास ठरला. २०२२ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ३९ वर्षीय मेस्सी सलग दुसऱ्या वर्ल्ड कप फायलनमध्ये अर्जेंटिनाचे नेतृत्व करतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com