Lionel Messi Scores Brace: विश्वकरंडकानंतर मेस्सीचा डबल धमाका; इंटर मियामीचा सॅन लुईसवर ४-२ने विजय

Messi Scores Twice in Inter Miami's 4-2 Victory: विश्वकरंडकानंतर लिओनेल मेस्सीने इंटर मियामीसाठी दमदार पुनरागमन करत दोन गोल केले. सॅन लुईसवर ४-२ विजयासह इंटर मियामीचा सलग आठवा अपराजित सामना.
Lionel Messi Scores Brace

Lionel Messi Scores Brace

esakal

Updated on

मियामी: अर्जेंटिना-स्पेन यांच्यामध्ये फुटबॉल विश्वकरंडकातील अंतिम सामना रंगला. स्पेनने अर्जेंटिनावर विजय मिळवत २०१०नंतर विश्वविजेता होण्याचा मान संपादन केला. जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर अर्जेंटिना महान खेळाडू लिओनेल मेस्सी याने इंटर मियामी क्लबसाठी दोन गोल झळकावले. इंटर मियामी क्लबने लीग्स करंडकातील लढतीत सॅन लुईस संघावर ४-२ असा विजय साकारला. दरम्यान, विजांचा कडकडाट होत असल्याने दुसऱ्या सत्रामध्ये हा सामना सुमारे ३० मिनिटे थांबवावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com