Lionel Messi: फुटबॉलच नव्हे तर जगभरातील सुपरस्टारही मेस्सीचे चाहते; विश्वचषक फायनलपूर्वी मेस्सीची जगभर चर्चा

Lionel Messi Fanatics Fest 2026: फिफा विश्वचषक 2026 अंतिम सामन्यापूर्वी न्यूयॉर्कमधील Fanatics Fest मध्ये लिओनेल मेस्सी सर्वांचे आकर्षण ठरला. टॉम ब्रॅडी, नोवाक जोकोविच आणि केविन ड्युरंट यांनीही मेस्सीसोबत सेल्फी काढण्याची उत्सुकता दाखवली.
Lionel Messi

Lionel Messi

esakal

Updated on

न्यूयॉर्क : फॅनॅटिक्स फेस्टमध्ये शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमात एका मंचावर एकाच वेळी सात वेळा सुपर बाऊल विजेता टॉम ब्रॅडी, पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच आणि पुरुष बास्केटबॉलमधील चार वेळचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता केविन ड्युरंट हे उपस्थित होते.

कार्यक्रम संपताना या सर्वांनी एकाच व्यक्तीसोबत सेल्फी काढण्याची उत्सुकता दाखवली, व्यक्ती होती अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी.

Loading content, please wait...

Related Stories

Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Lionel Messi
FIFA World Cup Final screening in Kolhapur
Lionel Messi creates history in FIFA World Cup 2026 Final
Marathi News Esakal
www.esakal.com