

Jay Shah Invited Lionel Messi to the T20 World Cup
Sakal
लिओनल मेस्सीच्या भारत दौऱ्याचा शेवट दिल्लीमध्ये झाला.
जय शाह यांनी मेस्सीला भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट दिली आणि टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी आमंत्रण दिले.
मेस्सीने भारतीय चाहत्यांचे आभार मानले आणि पुन्हा भारतात येण्याचे आश्वासन दिले.