

Lionel Messi
easkal
न्यूजर्सी: या विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना झालेले भव्यदिव्य मेटलाइफ स्टेडियम सर्वांसाठी आकर्षण आणि प्रतिष्ठेचे असले तरी हे स्टेडियम अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीसाठी १० वर्षांपूर्वीही दुर्दैवी ठरले होते. या स्टेडियमवर त्याला विजेतेपद अखेर जिंकताच आले नाही.