महाराष्ट्रातील तरुणांना लियोनेल मेस्सीसह खेळण्याची संधी; अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू १४ डिसेंबरला मुंबईत

Lionel Messi to Visit Mumbai on December : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरून याबाबतची माहिती दिली. लियोनेल मेस्सी याचे हस्ताक्षर असलेला फुटबॉल याप्रसंगी देण्यात आला.
Lionel Messi to Visit Mumbai on December

Lionel Messi to Visit Mumbai on December

esakal

Updated on

Lionel Messi will arrive in Mumbai on December 14, 2025 : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी हा भारतात येणार आहे. या दौऱ्यामध्ये तो या वर्षी १४ डिसेंबरला मुंबईत येणार असून याप्रसंगी याविश्‍वविजेत्या खेळाडूसह सराव करण्याची संधी महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना लाभणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरून याबाबतची माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com