Lionel Messi vs MS Dhoni : लिओनेल मेस्सी क्रिकेटच्या मैदानात; रोहित शर्मा, विराट कोहली, MS Dhoni सोबत मॅच खेळणार, कधी अन् कुठं?

Lionel Messi vs MS Dhoni at Wankhede : या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहलीही खेळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे वानखेडेवर मेस्सी विरुद्ध एम.एस. धोनी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
Lionel Messi vs MS Dhoni at Wankhede
Lionel Messi vs MS Dhoni at Wankhede esakal
Updated on

Lionel Messi to play cricket in India with MS Dhoni and Virat Kohli at Wankhede : फुटबॉलचा जादूगार लियोनेल मेस्सी आता क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामाना होणार असल्याची माहिती आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहलीही खेळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे वानखेडेवर मेस्सी विरुद्ध एम.एस. धोनी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com