39व्या वर्षीही मेस्सीचा चमत्कार! विश्वचषकात असा विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फुटबॉलपटू, रोनाल्डोलाही जमलं नाही ते मेस्सीने केलं

Lionel Messi breaks FIFA World Cup record: लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषक 2026 मध्ये जॉर्डनविरुद्ध गोल करत इतिहास रचला. सलग सात विश्वचषक सामन्यांत गोल करणारा तो पहिला पुरुष फुटबॉलपटू ठरला. अर्जेंटिनाने जॉर्डनवर 3-1 असा विजय मिळवला.
Lionel Messi breaks FIFA World Cup record

Lionel Messi breaks FIFA World Cup record

esakal

Updated on

Lionel Messi breaks FIFA World Cup record: फुटबॉल म्हटलं की दोन नावं सगळ्यांच्या ओठांवर येतात, ती म्हणजे लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो. मात्र, आता मेस्सीने असा पराक्रम केला आहे, जो आजपर्यंत कोणत्याही पुरुष फुटबॉलपटूला करता आला नव्हता.

फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये जॉर्डनविरुद्ध गोल करत मेस्सीने सलग सात विश्वचषक सामन्यांत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com