Divya Deshmukh: 'दिव्या, नागपूरची शान, देशाचा अभिमान!' मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक; विशेष सन्मानाचेही आश्वासन
Devendra Fadnavis praise Divya Deshmukh: नागपूरच्या दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकत इतिहास घडवला. त्यानंतर तिचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही विशेष कौतुक झाले आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis praise Divya DeshmukhSakal