Sports News: महाराष्ट्र संघाचा पहिला विजय ;राष्ट्रीय टी-२० स्पर्धा : हिमाचल प्रदेशवर मात, ओस्तवालची अष्टपैलू कामगिरी

Maharashtra Cricket Team : सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर अखेरच्या चेंडूवर दोन विकेट राखून विजय मिळवला. विकी ओस्तवालची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली.
Vicky Ostwal's unbeaten 25 and two wickets helped Maharashtra secure a last-ball win over Himachal Pradesh

Vicky Ostwal's unbeaten 25 and two wickets helped Maharashtra secure a last-ball win over Himachal Pradesh

esakal

Updated on: 

चंडीगड,: महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने दोन पराभवांनंतर सय्यद मुश्ताक अली या राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत पहिला विजय साकारला. महाराष्ट्राने क गटातील लढतीत हिमाचल प्रदेश संघावर दोन विकेट राखून रोमहर्षक विजय संपादन केला. विकी ओस्तवालची (नाबाद २५ धावा, १८ चेंडू आणि २/१५) अष्टपैलू चमक महाराष्ट्राच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली.

Loading content, please wait...