
महाराष्ट्राच्या मुलींनी " पहिल्या १८ वर्षांखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत" उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. प्रेमनगर आश्रम, राणीपूर जवळ, हरिद्वार, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या मुलींच्या उप उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या मुलींनी मध्य प्रदेशचा ३४-१४ असा पाडाव केला.