Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Maharashtra Kesari 2026 Final : ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार आहेत. महेंद्रने माती विभागाचे विजेतेपद पटकावले आहे, तर हर्षवर्धन सदगीर गादी विभागातील विजेता ठरला.
Maharashtra Kesari 2026 Final

Maharashtra Kesari 2026 Final

Sakal

Updated on

६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यातील वाघोलीमध्ये सुरू आहे. या स्पर्धेचा रविवारी (२२ मार्च) अखेरचा दिवस असून संध्याकाळी गादी आणि माती विभागातील अंतिम सामने पूर्ण झाले असून आता महाराष्ट्र केसरीच्या प्रतिष्ठेच्या गदेच्या (Maharashtra Kesari Mace) लढतीत पोहचणाले मल्ल निश्चित झाले आहेत. ही प्रतिष्ठेची लढत हर्षवर्धन सदगीर (Harshwardhan Sadgir) आणि महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात रंगेल.

<div class="paragraphs"><p>Maharashtra Kesari 2026 Final</p></div>
Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com