Maharashtra to launch new Sports Policy
esakal
ऑलिंपिकमध्ये राज्याच्या खेळाडूंनी देशासाठी पदक मिळवावे याकरिता महाराष्ट्रामध्ये लवकरच नवीन क्रीडा धोरण आणून एक सकारात्मक पाऊल उचलल्या जाईल.त्यादृष्टीने क्रीडा विभागाचेही प्रयत्न सुरू आहेत असे प्रतिपादन राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.