Maharashtra Olympic Association Election 2025
esakal
Ajit Pawar and Murlidhar Mohol are likely to face each other in the Maharashtra Olympic Association presidential election : महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची पावलेही वळू लागली आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असल्यामुळे आता या प्रमुखपदासाठी अजित पवार व मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.