

Maharashtra Olympic Association
sakal
अहिल्यानगर : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (एमओए) निवडणुकीतून वगळलेल्या खेळांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. आता या निवडणुकीत ३१ राज्य संघटनांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. ‘एमओए’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.