MCA Mumbai Election: एमसीए निवडणुकीत पवार-शेलार गटाचे वर्चस्व; १६ पैकी १२ जागांवर विजय, आव्हाड उपाध्यक्ष, नार्वेकरांचाही विजय
Jitendra Awad Elected Vice President: मुंबई क्रिकेट संघटनेच्या बहुचर्चित निवडणुकीत शरद पवार-आशीष शेलार गटाने वर्चस्व मिळवले. आज झालेल्या निवडणुकीत १६ पैकी १२ पदांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. जितेंद्र आव्हाड नवे उपाध्यक्ष असणार आहेत.
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या बहुचर्चित निवडणुकीत शरद पवार-आशीष शेलार गटाने वर्चस्व मिळवले. आज झालेल्या निवडणुकीत १६ पैकी १२ पदांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. जितेंद्र आव्हाड नवे उपाध्यक्ष असणार आहेत.