Lionel Messi: इंटर मियामीने मेस्सीवर पैशांचा पाऊस पाडला; नव्या करारामुळे वेतनात दुपटीने वाढ, ! मेस्सीचे वेतन 'इतक्या' कोटींवर

Lionel Messi Becomes MLS Highest-Paid Player: सुपरस्टार लिओनेल मेस्सीने इंटर मियामी क्लबसोबत नवा करार केला असून त्याचे वेतन दुपटीने वाढले आहे. आता मेस्सी मेजर लीग सॉकरमधील सर्वाधिक वेतनधारक ठरला आहे.
Lionel Messi

Lionel Messi

esakal 

Updated on

न्यूयॉर्क : पुढील महिन्यात विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची शक्यता असलेल्या सुपरस्टार लिओनेल मेस्सीने आपला व्यावसायिक लीगमध्ये नवा करार केला आणि त्यात त्याचे मानधन दुपटीने वाढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com