

IPL
esakal
कोलकता: आयपीएल सुरू झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मंबई इंडियन्सने सलामीच्या सामन्यात कोलकता संघाचा पराभव करून आपली मोहीम सुरू केली. आता बाद फेरीचे सामने संपता संपता या दोन संघांत पुन्हा सामना होत आहे त्या वेळी मुंबईचे आव्हान संपलेले आहे, तर कोलकताच्या आव्हानातील धुगधुगी कायम आहे.