Video Viral: एका माशीमुळे खेळाडूने जिंकले तब्बल १७ कोटी रुपये, पाहा नेमकं काय झालं?

A Fly Changes Tommy Fleetwood’s Fortune: एका माशीच्या कारणाने गोल्फर टॉमी फ्लीटवूडला अनपेक्षितपणे १७ कोटीचे बक्षीस मिळाले. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Fly Gave Tommy Fleetwood 17 Crore Prize
Fly Gave Tommy Fleetwood 17 Crore PrizeSakal
Updated on
Summary
  • BMW चॅम्पियनशीपमध्ये ब्रिटीश गोल्फर टॉमी फ्लीटवूडला एका माशीमुळे अनपेक्षित विजय मिळाला.

  • व्हायरल व्हिडिओत दिसते की, चेंडू होलच्या जवळ थांबला होता, पण माशीच्या हलण्यामुळे चेंडू होलमध्ये गेला.

  • त्यामुळे टॉमीला २ मिलियन डॉलरचे बक्षीस मिळाले, ज्यामुळे अनेकांनी हा चमत्कार मानला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com