Dhoni Hosts Team India Dinner in Ranchi
esakal
कसोटी माालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. त्यापैकी पहिला सामना ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे खेळवला जाणार असून त्यासाठी दोन्ही संघ रांचीत दाखल झाले आहेत. यादरम्यानच गुरूवारी रात्री विराट कोहली अनेक भारतीय क्रिकेटपटू धोनीच्या फार्महाऊसवर डिनरसाठी पोहोचले. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.