Mumbai Indians Playoff Chances After 5 Losses
esakal
IPL Mumbai Indians Playoff: आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २०७ धावांचं आव्हान उभं केलं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण संघ केवळ १०४ धावांत गारद झाला.