INDvsAUS : विराट जगातील सर्वांत वाईट खेळाडू : नसरुद्दीन शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या बिनकामाच्या आक्रमक वर्तणूकीमुळे अभिनेते नसरुद्दीन शहा यांनीही त्याच्यावर टीकेची तोफ डागली आहे. 

''विराट हा जागतील सर्वोत्तम फलंदाज तर आहेच मात्र त्याचवेळी तो जगातील सर्वात घाणेरडा खेळाडू आहे. त्याच्या उद्धटपणामुळे त्याच्या कौशल्याकडे दुर्लक्ष होते,'' अशा शब्दांत त्यांनी आपल्या फेसबूकवरुन विराटला लक्ष्य केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

Web Title: naseerunddin shah slams virat kohli