
Neeraj Chopra - Sachin Yadav
Sakal
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेत भालाफेकमध्ये नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम या दोघांनाही पदक जिंकण्यात अपयश आले.
मात्र सचिन यादवने उत्कृष्ट कामगिरी करत अनेकांची मनं जिंकली.
परंतु, सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं.