Neeraj Chopra Return: दुखापतीनंतर नीरज चोप्रा थेट 'या' मोठ्या स्पर्धेतून मैदानात उतरणार! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निवडीबाबत मोठी अपडेट

Neeraj Chopra return to competition after back injury: ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा दोहा डायमंड लीगमधून पुनरागमन करणार आहे. दुखापतीनंतर तो पुन्हा आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत उतरून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Neeraj Chopra returns after injury at Doha Diamond League

Neeraj Chopra returns after injury at Doha Diamond League

esakal

Updated on

Neeraj Chopra fitness update 2026: सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक पटकावणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा हा दोहा डायमंड लीगमधून पुनरागमन करणार आहे. ही स्पर्धा येत्या १९ जून रोजी पार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com