Neeraj Chopra: नीरज समोर पुन्हा श्रीलंकेच्या पथिरागेचे आव्हान; राष्ट्रकुल स्पर्धेमधील पाच खेळाडूंचा लुसान डायमंड लीगमध्ये सहभाग

Neeraj Chopra Faces Ramesh Pathirage Again: राष्ट्रकुल स्पर्धेनंतर अर्शद नदीम, अँडरसन पीटर्ससह जगातील अव्वल भालाफेकपटूंच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Neeraj Chopra

Neeraj Chopra

esakal

Updated on

नवी दिल्ली: ऑलिंपिक असो वा राष्ट्रकुल सुवर्णपदकापासून दूर राहत असलेल्या नीरज चोप्राच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आता श्रीलंकेच्या रुमेश पथिरागे याची वाढ झाली आहे. याच रुमेशचे पुन्हा एकदा आव्हान नीरज चोप्रासमोर असणार आहे. २१ ऑगस्ट रोजी होत असलेल्या लुसान डायमंड लीगमध्ये नीरजसह रुमेशही सहभागी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com