
Neeraj Chopra vs Arshad Nadeem | World Athletics Championship 2025
Sakal
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२५ मध्ये नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यातील भालाफेकीची अंतिम फेरी लक्षवेधी ठरणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच हे दोघे आमने-सामने येणार आहेत.
नीरजने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरी गाठली असून, अर्शदने तिसऱ्या प्रयत्नात अंतिम फेरीत पात्रता मिळवली आहे.