Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

Neymar Extends Helping Hand to Earthquake Hit Venezuela: व्हेनेझुएलामधील भीषण भूकंपानंतर ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने मदतीचा हात पुढे केला आहे. काही मिनिटांच्या अंतरात दोन भूकंपाचे धक्के बसल्याने व्हेनेझुएलामध्ये मोठे नुकसान झाले होते.
Neymar Jr USD 250,000 Donation for Venezuela Twin Earthquakes Relief

Neymar Jr USD 250,000 Donation for Venezuela Twin Earthquakes Relief

Sakal

Updated on

Neymar Jr Donation for Venezuela Twin Earthquakes Relief: ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने मैदानातील खेळाबाहेर जाऊन त्याच्यातील माणुसकीची प्रचिती पुन्हा एकदा दिली आहे. त्याने नुकतेच व्हेनेझुएला देशात झालेल्या भीषण भूकंपानंतर मदतीचा हात पुढे केला आहे.

बुधवारी (२४ जून) संध्याकाळी व्हेनेझुएलामध्ये काही मिनिटांच्या अंतरात दोन भीषण भूकंप झाले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे भूकंपग्रस्तांसाठी नेमारने मदतीचा हात दिला आहे.

Neymar Jr USD 250,000 Donation for Venezuela Twin Earthquakes Relief
Neymar Return Video: ९८१ दिवसांची प्रतिक्षा संपली... प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट अन् मैदानात पाऊल ठेवताच नेमारच्या डोळ्यात अश्रू
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com