

Neymar emotional return video after 981 days
Sakal
Neymar comeback match highlights: लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासोबतच ब्राझीलच्या नेमार ज्युनियरसाठी फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा खास आहे. काही दिवसांपूर्वी हा वर्ल्ड कप खेळणार की नाही हे देखील नेमारला माहित नव्हते, पण ब्राझीलच्या पहिल्या सामन्यात जेव्हा तो मैदानात उतरला तेव्हा मात्र त्याला त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या.