US Open: लेकीला दिलेलं प्रॉमिस नोव्हाक जोकोव्हिचने केलं पूर्ण, सामना जिंकताच 'Soda Pop' डान्स Video Viral

Novak Djokovic US Open KPop dance video : यूएस ओपन स्पर्धेत जागतिक दर्जाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने केवळ विजय मिळवला नाही, तर आपल्या लेकीला दिलेलं गोड प्रॉमिसही पूर्ण केलं.
NOVAK DJOKOVIC
NOVAK DJOKOVIC esakal
Updated on

Novak Djokovic emotional promise viral at US Open 2025 : नोव्हाक जोकोव्हिचने यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत टेलर फ्रिट्झचा पराभव करून आपली मुलगी तारा हिच्या वाढदिवसानिमित्त एक खास भेट दिली. विजयानंतर त्याने टेनिस कोर्टवर 'Soda Pop' गाण्यावर ठेका धरला. सुरुवातीला अनेकांना वाटले की त्याने हा डान्स त्याला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना उद्देशून केला आहे, परंतु नंतर जोकोव्हिचने स्पष्ट केले की, तो त्याची मुलगी तारासाठी होता. त्याच दिवशी तिचा आठवा वाढदिवस होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com