आनंदची कार्लसनशी बरोबरी

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

भारताचा पाच वेळचा जगज्जेता विश्‍वनाथन आनंद नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीत त्याने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन याला बरोबरीत रोखले.

 स्टॅव्हॅंजेर (नॉर्वे) - भारताचा पाच वेळचा जगज्जेता विश्‍वनाथन आनंद नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीत त्याने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन याला बरोबरीत रोखले.

सिसिलियन बचाव पद्धतीने खेळताना आनंदने 45 चालीत लढत बरोबरीत सोडवली. कार्लसन 3.5 गुणांसह आघाडीवर असून त्याने सर्गी कर्जाकिनवर एका गुणाची आघाडी घेतली आहे. कर्जाकिनला पाचव्या फेरीत फॅबिआनो कॅरुआनाकडून पराभव पत्करावा लागला. 

Web Title: now Anand is equal to K Karlsen