
गेल्या काही दिवसात भारतीय क्रीडापटूंच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता यात आणखी एक नाव सामील होण्याची दाट शक्यता आहे.
भारताची ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सर मेरी कोम ही तिचा पती कारुंग ओन्खोलर उर्फ ऑनलर याच्यापासून लवकर घटस्फोट घेऊ शकते, अशी चर्चा आहे. ते दोघेही सध्या वेगळे राहत असल्याचेही समजत आहे.