Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

Bajrang Punia Father Dies: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या वडिलांचे निधन झाले आहे. बजरंग पुनियाने सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली.
Bajrang Punia Father Dies

Bajrang Punia Father Dies

ESakal

Updated on

ऑलिंपिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाच्या वडिलांचे निधन झाले आहे. भारतीय कुस्तीपटूचे वडील बलवान सिंग पुनिया यांनी आज, गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:१५ वाजता अखेरचा श्वास घेतला. बजरंग पुनियाने त्याच्या एक्स अकाउंटवरून ही माहिती शेअर केली. कुस्तीपटूने लिहिले की 'बापूजी आता आपल्यात नाहीत'.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com