Pakistan vs Netherlands Thriller
esakal
Pak Win by 3 Wickets in T20 World Cup Opener : टी-२० विश्वकप स्पर्धेची सुरुवात पाकिस्तानने विजयासह केली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा तीन गडी राखून पराभव केला. या सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, हे लक्ष्य गाठतानाही पाकिस्तानला चांगलाच संघर्ष करावा लागला. अखेर शेवटच्या षटकात पाकिस्तानने विजयावर शिक्कामोर्तब केले.