

Pakistan Hockey Junior Team
Sakal
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढला असून, पाकिस्तानने भारतात होणाऱ्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमधून माघार घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने पाकिस्तानच्या जागी दुसऱ्या संघाला संधी देण्याची तयारी दर्शवली आहे.
ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे.