Video: असं कुठं होतं का राव! US Open स्पर्धेत टेनिसपटूचा राडा, फोटोग्राफरचा व्यत्यय अन् भिडला अम्पायरला; प्रेक्षकांनी दिली साथ
Medvedev vs Bonzi Match Drama: मेदवेदेव आणि बोन्झी यांच्यातील अमेरिकन ओपन २०२५ च्या सामन्यात फोटोग्राफरमुळे गोंधळ झाला. सामन्यानंतर मेदवेदेवने त्याची रॅकेटही तोडली.