Greg Biffle and Family Lose Lives in Fiery Plane Crash
esakal
NASCAR legend Greg Biffle family killed in plane crash : अमेरिकेतील क्रीडा विश्व हादरवून टाकणारी धक्कादायक घटना नॉर्थ कॅरोलिनामध्ये घडली आहे. निवृत्त NASCAR चालक ग्रेग बिफल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी उत्तर कॅरोलिनातील स्टेट्सविले प्रादेशिक विमानतळाजवळ एका खाजगी विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये निवृत्त NASCAR चालक ग्रेग बिफल, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण रेसिंग जगतावर शोककळा पसरली आहे.