Prachi Devkar Wins Bronze Medal : 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये थरार! कराडच्या प्राचीनं 10 मिनिट 32 सेकंदात 'अशी' जिंकली आशियाई स्पर्धेत Bronze मेडल; बलाढ्य खेळाडूंवर केली मात

Prachi Devkar Asian Athletics Championships Bronze Medal : साताऱ्यातील प्राची देवकरने चीनमध्ये झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये कांस्यपदक जिंकत भारताचा गौरव वाढवला.
Who is Prachi Devkar?

Who is Prachi Devkar?

esakal

Updated on

कराड : चीन येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये किरपे (ता. कराड, जि. सातारा) येथील प्राची अंकुश देवकर हिने तीन हजार मीटर ट्रिपल चेस स्पर्धा १० मिनिट ३२ सेकंदात पूर्ण करुन देशासाठी कांस्यपदक पटकावले. अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे जाऊन प्राचीने (India 3000m Steeplechase Bronze Winner) देशासह राज्याचे नाव कांस्यपदकावर कोरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com