Prithvi Shaw Apologizes to Musheer Khan
esakal
रणजी ट्रॉफीपूर्वीच्या सराव सामन्यादरम्यान पृथ्वी शॉ आणि मुशीर खान यांच्यात वाद झाला होता. यावेळी पृथ्वीने मुशीर खानवर बॅट उगारली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पृथ्वीला ट्रोल केलं होतं. मात्र, आता पृथ्वीला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्याने मुशीर खानची माफी मागितल्याची माहिती आहे.