
Pawan Sehrawat out of PKL 12
Sakal
प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामात तमिळ थलायवाजने कर्णधार पवन सेहरावतला शिस्तभंगाच्या कारणाने संघातून बाहेर केले आहे.
पवनने व्हिडिओद्वारे आपली बाजू मांडली आहे.
पवनने त्याच्यावरचे आरोप खरे ठरल्यास कबड्डी सोडण्याची तयारी दर्शवली आहे.