
Puneri Paltan
Sakal
प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील १२ व्या हंगामातील ५९ वा सामना पुणेरी पलटन आणि बेंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. गेल्यावेळी जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, त्यावेळी पुणेरी पलटनने टाय ब्रेकरमध्ये ६- ४ ने बाजी मारली होती. हा सामना देखील २९- २९ ने बरोबरीत राहिला आणि पुणेरी पलटनने टाय ब्रेकरमध्ये ६- ४ गुणांनी बाजी मारली.