Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण
Pawan Sehrawat Sent Home by Tamil Thalaivas in PKL 12: तमिळ थलायवाज संघाने कर्णधार पवन सेहरावतला १२ व्या हंगामातून बाहेर केले आहे. तमिळ संघाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.